English

‘दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या’ या काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य स्पष्ट करा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

‘दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या’ या काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य स्पष्ट करा.

Short/Brief Note
Advertisements

Solution

महालात तिजोऱ्यामध्ये धनदौलत साठवून ठेवलेली असते. त्यामुळे महालावर सक्त पहारा ठेवला जातो. याउलट झोपडीत धनदौलत नसल्यामुळे झोपडीचे दार दोऱ्यांनी, कड्याकुलपांनी बंद करावे लागत नाही. झोपडीला चोराचे भय नाही. झोपडीची दारं सदैव उघडी असतात. झोपडीत येणाऱ्यांना व झोपडीतून जाणाऱ्यांना कशाचीही भीती नसते. झोपडीत येणाऱ्या कोणावरही कोणतेही दडपण नसते.

shaalaa.com
या झोपडीत माझ्या
  Is there an error in this question or solution?
Chapter 6: या झोपडीत माझ्य - स्वाध्याय [Page 23]

APPEARS IN

Balbharati Marathi Kumarbharati [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 6 या झोपडीत माझ्य
स्वाध्याय | Q ५. (आ) | Page 23
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×