English

जैवतंत्रज्ञानामध्ये कोणत्या दोन मुख्य तंत्रांचा वापर करतात? का? - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

जैवतंत्रज्ञानामध्ये कोणत्या दोन मुख्य तंत्रांचा वापर करतात? का?

Answer in Brief
Advertisements

Solution

  1. जैवतंत्रज्ञानामध्ये वापरली जाणारी दोन मुख्य तंत्रे आहेत - जनुकीय अभियांत्रिकी आणि ऊती संवर्धन.
  2. मानवाच्या फायद्यासाठी कृत्रिम अनुवांशिक बदल आणि संकरीकरणाद्वारे सजीवांमध्ये सुधारणा करण्यासाठी या तंत्रांचा वापर केला जातो.
  3. त्याचा उपयोग प्रामुख्याने नगदी पिकांचे उत्पादन,त्यांच्या प्रजातीमध्ये सुधारणा, पर्यावरणीय ताण सहन करण्याच्या क्षमतेत वाढ, लसनिर्मिती, जन्मजात रोगाचे निदान, इंद्रियाचे रोपण, कर्करोग संशोधन, प्रयोगशाळेत कृत्रिम त्वचा, कूर्चा तयार करणे या क्षेत्रात होत आहे.
shaalaa.com
जैवतंत्रज्ञान
  Is there an error in this question or solution?
Chapter 17: जैवतंत्रज्ञानाची ओळख - स्वाध्याय [Page 208]

APPEARS IN

Balbharati Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 17 जैवतंत्रज्ञानाची ओळख
स्वाध्याय | Q 7. | Page 208

RELATED QUESTIONS

खालील चुकीचे विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा.

गैरजनुकीय तंत्रज्ञानामध्ये पेशीतील जनुकांमध्येच बदल घडवून आणला जातो.


जैवतंत्रज्ञानाचा वापर करून बनविण्यात आलेल्या कोणत्या वस्तू तुम्ही तुमच्या जीवनात वापरता?


खालील तक्ता पूर्ण करा.


शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या गैरजनुकीय जैवतंत्रज्ञानामधील बाबी __________


गैरजनुकीय तंत्रज्ञानामध्ये पेशीतील जनुकामध्येच बदल घडवून आणला जातो.


प्रत्यारोपणाच्या माध्यमातून पिकांच्या विविध उच्च प्रतीच्या प्रजाती विकसित झालेल्या आहेत.


व्याख्या लिहा.

जैवतंत्रज्ञान


टीप लिहा.

जनुकीय अभियांत्रिकी


जैवतंत्रज्ञान म्हणजे काय ते स्पष्ट करा.


जैवतंत्रज्ञानाचा शेती व्यवस्थापनावर झालेला परिणाम सोदाहरण स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×