Advertisements
Advertisements
प्रश्न
जैवतंत्रज्ञानामध्ये कोणत्या दोन मुख्य तंत्रांचा वापर करतात? का?
संक्षेप में उत्तर
Advertisements
उत्तर
- जैवतंत्रज्ञानामध्ये वापरली जाणारी दोन मुख्य तंत्रे आहेत - जनुकीय अभियांत्रिकी आणि ऊती संवर्धन.
- मानवाच्या फायद्यासाठी कृत्रिम अनुवांशिक बदल आणि संकरीकरणाद्वारे सजीवांमध्ये सुधारणा करण्यासाठी या तंत्रांचा वापर केला जातो.
- त्याचा उपयोग प्रामुख्याने नगदी पिकांचे उत्पादन,त्यांच्या प्रजातीमध्ये सुधारणा, पर्यावरणीय ताण सहन करण्याच्या क्षमतेत वाढ, लसनिर्मिती, जन्मजात रोगाचे निदान, इंद्रियाचे रोपण, कर्करोग संशोधन, प्रयोगशाळेत कृत्रिम त्वचा, कूर्चा तयार करणे या क्षेत्रात होत आहे.
shaalaa.com
जैवतंत्रज्ञान
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील चुकीचे विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा.
गैरजनुकीय तंत्रज्ञानामध्ये पेशीतील जनुकांमध्येच बदल घडवून आणला जातो.
जैवतंत्रज्ञानाचा वापर करून बनविण्यात आलेल्या कोणत्या वस्तू तुम्ही तुमच्या जीवनात वापरता?
खालील तक्ता पूर्ण करा.

जैवतंत्रज्ञान जसे उपयुक्त आहे तसेच काही प्रमाणात हानीकारकही आहे, यावर तुलमात्मक लेखन करा.
शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या गैरजनुकीय जैवतंत्रज्ञानामधील बाबी __________
प्रत्यारोपणाच्या माध्यमातून पिकांच्या विविध उच्च प्रतीच्या प्रजाती विकसित झालेल्या आहेत.
व्याख्या लिहा.
जैवतंत्रज्ञान
टीप लिहा.
जनुकीय अभियांत्रिकी
जैवतंत्रज्ञान म्हणजे काय ते स्पष्ट करा.
जैवतंत्रज्ञानाचा शेती व्यवस्थापनावर झालेला परिणाम सोदाहरण स्पष्ट करा.
