English

जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारतात ______ भाषेचे प्राबल्य वाढत चालले आहे. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारतात ______ भाषेचे प्राबल्य वाढत चालले आहे.

Options

  • पंजाबी

  • फ्रेंच

  • इंग्रजी

  • हिंदी

MCQ
Fill in the Blanks
Advertisements

Solution

जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारतात इंग्रजी भाषेचे प्राबल्य वाढत चालले आहे.

स्पष्टीकरण:

इंग्रजी ही भाकरीची भाषा होऊ लागली आहे. नोकरीच्या अनेक संधी इंग्रजी भाषेमुळे उपलब्ध होऊ लागल्या आहेत. इंग्रजी शिकण्यात भारतीय लोक आघाडीवर आहेत. तथापि या प्रक्रियेने प्रादेशिक भाषांचे अस्तित्त्व धोक्यात येऊ नये याची काळजी घ्यायला हवी.

shaalaa.com
भाषेतील बदल
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.1: बदलते जीवन : भाग २ - स्वाध्याय [Page 54]

APPEARS IN

Balbharati Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 1.1 बदलते जीवन : भाग २
स्वाध्याय | Q १. (२) | Page 54
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×