English

हिरव्या भागांव्यतिरिक्त वनस्पतीच्या इतर अवयवांत अन्न का तयार होत नाही? - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

हिरव्या भागांव्यतिरिक्त वनस्पतीच्या इतर अवयवांत अन्न का तयार होत नाही?

Short Answer
Advertisements

Solution

वनस्पतींचे अन्न प्रकाशसंश्लेषण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका विशेष प्रक्रियेद्वारे तयार केले जाते. हिरव्या भागात हरितद्रव्य असते. हरिद्रव्य असलेल्या भागातच प्रकाश-संश्लेषण होते. त्यातूनच अन्ननिर्मिती होते. म्हणून हिरव्या भागांव्यतिरिक्त वनस्पतीच्या इतर अवयवांत अन्न तयार होत नाही.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: सजीवांतील पोषण - स्वाध्याय [Page 146]

APPEARS IN

Balbharati Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 4 सजीवांतील पोषण
स्वाध्याय | Q 6. ई. | Page 146
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×