English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 7th Standard

'गुलगुलीत बिछाना' याप्रमाणे खाली दिलेल्या चौकोनांतील शब्दांच्या जोड्या जुळवा. 'अ' गट १. टवटवीत २. चमचमीत ३. ठणठणीत ४. बटबटीत ५. मिळमिळीत ६. गुळगुळीत 'ब' गट अ. जेवण आ. डोळे इ. दगड ई. भाजी

Advertisements
Advertisements

Question

'गुलगुलीत बिछाना' याप्रमाणे खाली दिलेल्या चौकोनांतील शब्दांच्या जोड्या जुळवा.

'अ' गट 'ब' गट
१. टवटवीत अ. जेवण
२. चमचमीत आ. डोळे
३. ठणठणीत इ. दगड
४. बटबटीत ई. भाजी
५. मिळमिळीत उ. आरोग्य
६. गुळगुळीत ऊ. फूल
Match the Columns
Advertisements

Solution

'अ' गट 'ब' गट
१. टवटवीत ऊ. फूल
२. चमचमीत अ. जेवण
३. ठणठणीत उ. आरोग्य
४. बटबटीत आ. डोळे
५. मिळमिळीत ई. भाजी
६. गुळगुळीत इ. दगड
shaalaa.com
व्याकरण
  Is there an error in this question or solution?
Chapter 7.1: आजारी पडण्याचा प्रयोग - खेळूया शब्दांशी [Page 24]

APPEARS IN

Balbharati Marathi Sulabhbharati Standard 7 Maharashtra State Board
Chapter 7.1 आजारी पडण्याचा प्रयोग
खेळूया शब्दांशी | Q (आ) | Page 24

RELATED QUESTIONS

जसे विफलताचे वैफल्य
तसे 
सफलता ⇒
कुशलता ⇒
निपुणता ⇒


खालील वाक्यात अधोरेखित शब्दाऐवजी पाठात आलेले योग्य वाक्प्रचार शोधून वाक्य पुन्हा लिहा.

वर्गातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे शिकवणे लक्षपूर्वक ऐकले पाहिजे.


‘बे’ हा उपसर्गलावून खालील शब्द तयार करा व लिहा.

रोजगार-


खालील म्हण पूर्ण करा.

______ चुली.


खालील वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य सर्वनाम लिहा.

______ गावाला जा.


खालील शब्दात लपलेले शब्द शोधा व लिहा.

उदा., वाचनाला - वाचन, नाच, नाला, लावा, चना.

दिवसापासून - 


खालील चित्राला दोन-दोन विशेषणे लावा.


खालील शब्दात लपलेले शब्द लिहा.

उदा., मोरपिसारा - मोर, पिसारा, पिसा, सार, सारा.

कुरणावरती -


खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.

मातृभूमी -


खालील दिलेल्या शब्दाचा वापर करून वाक्यडोंगर बनवा.


खालील वाक्यात (? ! ‘-’ ‘‘-’’ . ,) घालून वाक्य पुन्हा लिहा.

आवडले का तुला पुस्तक आई म्हणाली.


विरुद्धार्थी शब्द लिहा.

निकृष्ट ×


खालील शब्दाचे समानार्थी शब्द “मुक्या प्राण्यांची कैफियत” या पाठातून शोधून लिहा.

किनारा -


खालील शब्दाचे समानार्थी शब्द "मुक्या प्राण्यांची कैफियत" या पाठातून शोधून लिहा.

आठवण - 


क्रियापदे घालून वाक्य पूर्ण करा.

मारिया कविता ______


पुढील शब्दातील अक्षरे निवडून अर्थपूर्ण शब्द तयार करा :

समाधान


कवितेतील यमक जुळणारा शब्द लिहा.

चांगला - 


अनुस्वार वापरून लिहा.

बम्ब - ______


खालील वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरून वाक्य पुन्हा लिहा.

आकाशकंदील पूर्ण झाल्यावर दादांनी तो खांबावरच्या खिळ्याला टांगला


खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.

ही बोटे चघळत काय बसले हे राम रे लाळ ही
...शी! शी! तोंड अती अमंगळ असे
आधीच हे शेंबडे
आणि काजळ ओघळे वरूनि हे,
त्यातूनि ही हे रडे।


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×