Advertisements
Advertisements
Question
गुजरातमधील मराठी सत्ता
Short Answer
Advertisements
Solution
- गुजरातमध्ये मराठा सत्तेचा पाया खंडेराव दाभाडे आणि त्यांचे पुत्र त्र्यंबकराव यांनी घातला.
- खंडेरावांच्या मृत्युनंतर त्यांच्या पत्नी उमाबाईंनी अहमदाबादच्या मुघल सरदाराचा पराभव केला आणि तेथील किल्ला जिंकला.
- नंतर, गायकवाडांनी गुजरातमधील वडोदरा हे त्यांचे सत्तेचे केंद्र बनवले.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
