मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

गुजरातमधील मराठी सत्ता

Advertisements
Advertisements

प्रश्न

गुजरातमधील मराठी सत्ता

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

  1. गुजरातमध्ये मराठा सत्तेचा पाया खंडेराव दाभाडे आणि त्यांचे पुत्र त्र्यंबकराव यांनी घातला.
  2. खंडेरावांच्या मृत्युनंतर त्यांच्या पत्नी उमाबाईंनी अहमदाबादच्या मुघल सरदाराचा पराभव केला आणि तेथील किल्ला जिंकला.
  3. नंतर, गायकवाडांनी गुजरातमधील वडोदरा हे त्यांचे सत्तेचे केंद्र बनवले.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 16: साम्राज्याची वाटचाल - स्वाध्याय [पृष्ठ १३०]

APPEARS IN

बालभारती Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 16 साम्राज्याची वाटचाल
स्वाध्याय | Q ३. (३) | पृष्ठ १३०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×