English

'फुलपाखरे' या पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा. निसर्गातील घटक मानवी जीवन आनंदी करतात. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

'फुलपाखरे' या पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा.

निसर्गातील घटक मानवी जीवन आनंदी करतात.

Short Answer
Advertisements

Solution

फुले फुलतात ती आनंदाने. डुलतात ती आनंदाने. फुलपाखरे आनंदाने नाचतात, बागडतात, राहतात. त्यांच्या या दर्शनाने आपल्या मनातील दुःखाचे, कष्टाचे, अपयशाचे विचार दूर होतात. निराशा नष्ट होते. आपणसुद्धा आनंदाने डोलू लागतो. निसर्ग आपल्याला तसा विचार करायला लावतो.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 14: फुलपाखरे - स्वाध्याय [Page 21]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 14 फुलपाखरे
स्वाध्याय | Q ५. (आ) | Page 21
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×