हिंदी

'फुलपाखरे' या पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा. निसर्गातील घटक मानवी जीवन आनंदी करतात.

Advertisements

प्रश्न

'फुलपाखरे' या पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा.

निसर्गातील घटक मानवी जीवन आनंदी करतात.

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

फुले फुलतात ती आनंदाने. डुलतात ती आनंदाने. फुलपाखरे आनंदाने नाचतात, बागडतात, राहतात. त्यांच्या या दर्शनाने आपल्या मनातील दुःखाचे, कष्टाचे, अपयशाचे विचार दूर होतात. निराशा नष्ट होते. आपणसुद्धा आनंदाने डोलू लागतो. निसर्ग आपल्याला तसा विचार करायला लावतो.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 14: फुलपाखरे - स्वाध्याय [पृष्ठ २१]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 14 फुलपाखरे
स्वाध्याय | Q ५. (आ) | पृष्ठ २१
Advertisements
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×