हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

'जशी दृष्टी तशी सृष्टी' या वचनातील विचार स्पष्ट करा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

'जशी दृष्टी तशी सृष्टी' या वचनातील विचार स्पष्ट करा.

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

माणसाच्या मनात जसा विचार असतो, तसेच त्याला जग दिसते. जो चोर असतो त्याला चोरी करण्याचेच मार्ग दिसतात. संशयी वृत्तीच्या माणसाला, दुसरीकडे कोणीही हसले तरी, ते आपल्यालाच हसले असे वाटत राहते. स्वतःच्या शेताला बांध घालताना स्वार्थी माणूस हळूच आपला बांध दुस-याच्या शेतात नेतो. त्याच्या मनात दुसऱ्याची जमीन बळकावण्याचा विचार असतो. म्हणूनच आपले मन, आपली दृष्टी स्वच्छ ठेवली पाहिजे. मग आपल्या भोवतालचे जग आपल्याला सुंदर दिसू लागेल.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 14: फुलपाखरे - स्वाध्याय [पृष्ठ २१]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 14 फुलपाखरे
स्वाध्याय | Q ६. | पृष्ठ २१
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×