हिंदी

‘फुलपाखरे’ या पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा. या पाठातून लेखकाने दिलेला संदेश.

Advertisements

प्रश्न

‘फुलपाखरे’ या पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा.

या पाठातून लेखकाने दिलेला संदेश.

दीर्घउत्तर
Advertisements

उत्तर

लेखकांचे लोकांना सांगणे आहे की निसर्गाच्या सान्निध्यात राहावे. त्याच्या सुंदर, लोभसवाण्या रूपामुळे आपले मन प्रफुल्लित होते. स्वच्छ होते. निसर्ग आनंदाने सौंदर्य उधळीत असतो. इतरांनीही त्याप्रमाणे जगावे असे सुचवत असतो. निसर्गाच्या या सहवासामुळे आपले मन आशादायी बनते. आपले मन आनंदी असले तर आपण सगळीकडे सकारात्मक दृष्टीने बघू लागतो. अशा वेळी जे जे चांगले ते ते आपल्याला दिसू लागते. तिकडेच आपले मन झेपावते. आपल्या बुद्धीचा उपयोग आपण चांगले शोधण्यासाठी केला पाहिजे. फुलासारखे, फुलपाखरासारखे जगायला शिकले पाहिजे, असा संदेश लेखक आपल्याला देतात.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 14: फुलपाखरे - स्वाध्याय [पृष्ठ २१]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 14 फुलपाखरे
स्वाध्याय | Q ५. (अ) | पृष्ठ २१
Advertisements
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×