मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

'फुलपाखरे' या पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा. या पाठातून लेखकाने दिलेला संदेश. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

'फुलपाखरे' या पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा.

या पाठातून लेखकाने दिलेला संदेश.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

लेखकांचे लोकांना सांगणे आहे की निसर्गाच्या सान्निध्यात राहावे. त्याच्या सुंदर, लोभसवाण्या रूपामुळे आपले मन प्रफुल्लित होते. स्वच्छ होते. निसर्ग आनंदाने सौंदर्य उधळीत असतो. इतरांनीही त्याप्रमाणे जगावे असे सुचवत असतो. निसर्गाच्या या सहवासामुळे आपले मन आशादायी बनते. आपले मन आनंदी असले तर आपण सगळीकडे सकारात्मक दृष्टीने बघू लागतो. अशा वेळी जे जे चांगले ते ते आपल्याला दिसू लागते. तिकडेच आपले मन झेपावते. आपल्या बुद्धीचा उपयोग आपण चांगले शोधण्यासाठी केला पाहिजे. फुलासारखे, फुलपाखरासारखे जगायला शिकले पाहिजे, असा संदेश लेखक आपल्याला देतात.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 14: फुलपाखरे - स्वाध्याय [पृष्ठ २१]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 14 फुलपाखरे
स्वाध्याय | Q ५. (अ) | पृष्ठ २१
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×