English

फरक स्पष्ट करा. पूरक (संयुक्त) मागणी व संमिश्र मागणी - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

फरक स्पष्ट करा.

पूरक (संयुक्त) मागणी व संमिश्र मागणी

Distinguish Between
Advertisements

Solution

  पूरक (संयुक्त) मागणी संमिश्र मागणी
१. जेव्हा एखादी विशिष्ट गरज पूर्ण करण्यासाठी दोन किंवा अधिक वस्तूंची एकत्र मागणी केली जाते तेव्हा त्याला पूरक किंवा संयुक्त मागणी असे म्हणतात. एका वस्तूची मागणी अनेक उपयोगांसाठी केली जाते तेव्हा त्या मागणीला संमिश्र मागणी असे म्हणतात.
२. उदा. कार आणि इंधन, शाई पेन आणि शाई, मोबाइल आणि चार्जर इत्यादी. उदा. विजेची मागणी विविध गरजा पूर्ण करण्यासाठी केली जाते. जसे- टिव्ही पाहणे, धुलाईयंत्र वापरणे, मोबाइल चार्ज करणे इत्यादी.
३. पूरक मागणी असलेल्या वस्तूंची मागणी जास्त लवचीक असते. म्हणजे, त्यातील एका वस्तूच्या किमतीत बदल झाल्यास दुसर्या वस्तूच्या मागणीवर परिणाम होतो. संमिश्र मागणी असलेल्या वस्तूंची मागणी कमी लवचीक असते. म्हणजेच, वस्तूच्या किमतीत बदल झाल्यास त्याचा मागणीवर परिणाम होत नाही.
shaalaa.com
मागणीचे प्रकार
  Is there an error in this question or solution?
Chapter 3.1: मागणीचे विश्लेषण - फरक स्पष्ट करा.

APPEARS IN

SCERT Maharashtra Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
Chapter 3.1 मागणीचे विश्लेषण
फरक स्पष्ट करा. | Q 2
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×