English

फरक स्पष्ट करा. प्रत्यक्ष मागणी व अप्रत्यक्ष मागणी - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

फरक स्पष्ट करा.

प्रत्यक्ष मागणी व अप्रत्यक्ष मागणी 

Distinguish Between
Advertisements

Solution

  प्रत्यक्ष मागणी अप्रत्यक्ष मागणी
ज्या वस्तू उपभोक्त्यांच्या गरजा प्रत्यक्ष भागवतात त्या वस्तूंच्या मागणीला प्रत्यक्ष मागणी म्हणतात. उपभोग्य/तयार वस्तूंच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंच्या मागणीला अप्रत्यक्ष मागणी म्हणतात.
२. सर्व तयार वस्तू आणि उपभोग्य वस्तूंना प्रत्यक्ष मागणी असते. उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या सर्व घटकांना अप्रत्यक्ष किंवा परोक्ष मागणी असते.
३. उदा. खाण्याचे पदार्थ, कपडे, घर यांना असलेली मागणी. उदा. जमीन, मजूर, भांडवल यांना असलेली मागणी.
shaalaa.com
मागणीचे प्रकार
  Is there an error in this question or solution?
Chapter 3.1: मागणीचे विश्लेषण - फरक स्पष्ट करा.

APPEARS IN

SCERT Maharashtra Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
Chapter 3.1 मागणीचे विश्लेषण
फरक स्पष्ट करा. | Q 1
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×