Advertisements
Advertisements
Question
फरक स्पष्ट करा.
ग्लायकोलायसीस आणि क्रेब्ज चक्र
Advertisements
Solution
| ग्लायकोलायसीस | क्रेब्ज चक्र |
| 1. ग्लायकोलायसीसची प्रक्रिया पेशी द्रव्यात होते. | 1. क्रेब्ज चक्र तंतुकणिकेत होत असते. |
| 2. या प्रक्रियेत ग्लुकोजच्या एका रेणूचे टप्प्याटप्प्याने विघटन होऊन पायरुविक आम्ल, ATP, NADH2 आणि पाणी यांचे प्रत्येकी दोन-दोन रेणू तयार होतात. | 2. या प्रक्रियेत ॲसेटील-को-एन्झाईम-A च्या रेणूतील ॲसेटिलचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण केले जाते आणि त्याद्वारे CO2, H2O, NADH2, FADH2 आणि ATP चे रेणू मिळतात. |
| 3. ग्लायकोलायसीसची प्रक्रिया ऑक्सिश्वसन आणि विनॉक्सिश्वसन या दोन्हींमध्ये होते. | 3. क्रेब्ज चक्र केवळ ऑक्सिश्वसनातच होते. |
| 4. पेशीश्वसनातील पहिली पायरी म्हणजे ग्लायकोलायसीस. यात ग्लुकोजचे रूपांतर पायरुवेटमध्ये होते. | 4. क्रेब्ज चक्र ही पेशी श्वसनात दुसरी पायरी आहे. |
| 5. या प्रक्रियेत ग्लुकोजचे रूपांतर पायरुवेटच्या दोन रेणूंमध्ये होते. | 5. या प्रक्रियेत पायरुवेटचे रूपांतर CO2 आणि H2O यांत होते. |
| 6. ग्लायकोलायसीसमध्ये ATP चे 2 रेणू वापरले जातात. | 6. क्रेब्ज चक्रात ATP चे रेणू वापरले जात नाहीत. |
| 7. ग्लायकोलायसीसमध्ये ATP चे 4 रेणू तयार होतात. | 7. क्रेब्ज चक्रात ATP चे 2 रेणू तयार होतात. |
|
8. या प्रक्रियेत CO2 तयार होत नाही. |
8. या प्रक्रियेत CO2 तयार होतो. |
APPEARS IN
RELATED QUESTIONS
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा.
एका ग्लुकोज रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यावर ATP चे एकूण ______ रेणू मिळतात.
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा.
ग्लायकोलायसीसच्या शेवटी ______चे रेणू मिळतात.
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा.
आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी ______ प्रकारचे श्वसन करतात.
व्याख्या लिहा.
पेशीस्तरावरील श्वसन
व्याख्या लिहा.
ऑक्सिश्वसन
फरक स्पष्ट करा.
ऑक्सिश्वसन व विनॉक्सीश्वसन
ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते.
शास्त्रीय कारण लिहा.
काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणीसुद्धा काही वेळा विनॉक्सीश्वसन करतात.
क्रेब्ज चक्र अभिक्रियेसह स्पष्ट करा.
शास्त्रीय कारणे लिहा.
व्यायाम केल्यावर आपल्याला थकल्यासारखे वाटते.
