हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

फरक स्पष्ट करा. ग्लायकोलायसीस आणि क्रेब्‍ज चक्र

Advertisements
Advertisements

प्रश्न

फरक स्पष्ट करा.

ग्लायकोलायसीस आणि क्रेब्‍ज चक्र

अंतर स्पष्ट करें
Advertisements

उत्तर

ग्लायकोलायसीस क्रेब्‍ज चक्र
1. ग्लायकोलायसीसची प्रक्रिया पेशी द्रव्यात होते. 1. क्रेब्‍ज चक्र तंतुकणिकेत होत असते.
2. या प्रक्रियेत ग्लुकोजच्या एका रेणूचे टप्प्याटप्प्याने विघटन होऊन पायरुविक आम्ल, ATP, NADH2 आणि पाणी यांचे प्रत्येकी दोन-दोन रेणू तयार होतात. 2. या प्रक्रियेत ॲसेटील-को-एन्झाईम-A च्या रेणूतील ॲसेटिलचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण केले जाते आणि त्याद्वारे CO2, H2O, NADH2, FADH2 आणि ATP चे रेणू मिळतात.
3. ग्लायकोलायसीसची प्रक्रिया ऑक्सिश्वसन आणि विनॉक्सिश्वसन या दोन्हींमध्ये होते. 3. क्रेब्‍ज चक्र केवळ ऑक्सिश्वसनातच होते.
4. पेशीश्वसनातील पहिली पायरी म्हणजे ग्लायकोलायसीस. यात ग्लुकोजचे रूपांतर पायरुवेटमध्ये होते. 4. क्रेब्‍ज चक्र ही पेशी श्वसनात दुसरी पायरी आहे.
5. या प्रक्रियेत ग्लुकोजचे रूपांतर पायरुवेटच्या दोन रेणूंमध्ये होते. 5. या प्रक्रियेत पायरुवेटचे रूपांतर CO2 आणि H2O यांत होते.
6. ग्लायकोलायसीसमध्ये ATP चे 2 रेणू वापरले जातात. 6. क्रेब्‍ज चक्रात ATP चे रेणू वापरले जात नाहीत.
7. ग्लायकोलायसीसमध्ये ATP चे 4 रेणू तयार होतात. 7. क्रेब्‍ज चक्रात ATP चे 2 रेणू तयार होतात.

8. या प्रक्रियेत CO2 तयार होत नाही.

8. या प्रक्रियेत CO2 तयार होतो.

shaalaa.com
सजीव व ऊर्जानिर्मिती (Living organism and Energy production)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2: सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -1 - स्वाध्याय [पृष्ठ २१]

APPEARS IN

बालभारती Vigyan aani Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 2 सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -1
स्वाध्याय | Q 3. अ. | पृष्ठ २१

संबंधित प्रश्न

रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा.

एका ग्लुकोज रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यावर ATP चे एकूण ______ रेणू मिळतात.


रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा.

ग्लायकोलायसीसच्या शेवटी ______चे रेणू मिळतात.


रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा.

आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी ______ प्रकारचे श्वसन करतात.


व्याख्या लिहा.

पेशीस्तरावरील श्वसन


व्याख्या लिहा.

ऑक्सिश्वसन


व्याख्या लिहा.

ग्लायकोलायसीस


फरक स्पष्ट करा.

ऑक्सिश्वसन व विनॉक्सीश्वसन


ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते.


क्रेब्‍ज चक्रालाच सायट्रीक आम्लचक्र असेही म्हणतात.


खालील विधान चूक की बरोबर ते लिहा.

ऑक्सिश्वसनात प्रथिनांचे ऑक्सिडीकरण होते.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×