English

फरक स्पष्ट करा. दूरदृष्टिता आणि निकटदृष्टिता - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

Question

फरक स्पष्ट करा.

दूरदृष्टिता आणि निकटदृष्टिता

Distinguish Between
Advertisements

Solution

दूरदृष्टिता

निकटदृष्टिता

१. दूरदृष्टिता या दोषामध्ये दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात, पण जवळच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत.

१. निकटदृष्टिता या दोषामध्ये जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात, पण दूरच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत.

२. यात जवळच्या वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलाच्या पाठीमागे तयार होते.

२. यात दूरच्या वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलाच्या अलीकडे तयार होते.

३. योग्य शक्ती असलेले बहिर्गोल भिंग वापरून या दोषाचे निराकरण करता येते.

३. योग्य शक्ती असलेले अंतर्गोल भिंग वापरून या दोषाचे निराकरण करता येते.

shaalaa.com
दृष्टिदोष व त्‍यावरील उपाय (Defects of vision and their corrections) - दूरदृष्टिता (Farsightedness/Hypermetropia)
  Is there an error in this question or solution?
Chapter 7: भिंगे व त्यांचे उपयोग - स्वाध्याय [Page 92]

APPEARS IN

Balbharati Vigyan aur Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 7 भिंगे व त्यांचे उपयोग
स्वाध्याय | Q ६. अ. | Page 92
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×