Advertisements
Advertisements
Question
फलनानंतर बीज आणि फळ कशापासून तयार होते?
One Line Answer
Advertisements
Solution
फलनानंतर बीजांडाचे रूपांतर बीजात आणि अंडाशयाचे रूपांतर फळात होते.
shaalaa.com
वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन (Sexual Reproduction in Plants)
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
परागकोषातील कोष्ठकांमध्ये _______ विभाजनाने परागकण तयार होतात.
वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन प्रक्रिया आकृतीसह स्पष्ट करा.
खालीलपैकी वेगळा घटक कोणता?
एकलिंगी फुलात दिसणाऱ्या बाबी खालीलपैकी __________ आहेत.
अतिरिक्त मंडले : निदलपुंज आणि दलपुंज : : आवश्यक मंडले : ___________
परागनलिका कुक्षिवृंतामार्गे बीजांडातील भ्रूणकोषात पोहोचते.
परागकोशातील परागकण स्त्रीकेसराच्या कुक्षीवर स्थानांतरित होतात.
व्याख्या लिहा.
पुष्पवृंत
बीजांकुरण म्हणजे काय?
पुढील अवयवांचे कार्य लिहा.
निदलपुंज
