Advertisements
Advertisements
Question
एकलिंगी फुलात दिसणाऱ्या बाबी खालीलपैकी __________ आहेत.
Options
पुमंग आणि जायांग हे दोन्ही
फक्त पुमंग
फक्त जायांग
पुमंग किंवा जायांग
MCQ
Fill in the Blanks
Advertisements
Solution
एकलिंगी फुलात दिसणाऱ्या बाबी खालीलपैकी पुमंग किंवा जायांग आहेत.
shaalaa.com
वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन (Sexual Reproduction in Plants)
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
परागकोषातील कोष्ठकांमध्ये _______ विभाजनाने परागकण तयार होतात.
वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन प्रक्रिया आकृतीसह स्पष्ट करा.
परागकोशातील कोष्टकांमध्ये ___________ विभाजनाने परागकण तयार होतात.
निदलपुंज : निदल : : दलपुंज : ____________
अतिरिक्त मंडले : निदलपुंज आणि दलपुंज : : आवश्यक मंडले : ___________
परागकोशातील परागकण स्त्रीकेसराच्या कुक्षीवर स्थानांतरित होतात.
फलनानंतर बीज आणि फळ कशापासून तयार होते?
बीजांकुरण म्हणजे काय?
पुढील अवयवांचे कार्य लिहा.
निदलपुंज
शास्त्रीय कारणे लिहा.
वनस्पतींमध्ये फूल हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे.
