Advertisements
Advertisements
Question
बीजांकुरण म्हणजे काय?
One Line Answer
Advertisements
Solution
बीजातील भ्रूणपोषाचा वापर करून युग्मजाची वाढ होते आणि नवीन रोपटे तयार होते. या प्रक्रियेला बीजांकुरण म्हणतात.
shaalaa.com
वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन (Sexual Reproduction in Plants)
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
परागकोषातील कोष्ठकांमध्ये _______ विभाजनाने परागकण तयार होतात.
वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन प्रक्रिया आकृतीसह स्पष्ट करा.
एकलिंगी फुलात दिसणाऱ्या बाबी खालीलपैकी __________ आहेत.
निदलपुंज : निदल : : दलपुंज : ____________
उभयलिंगी : जास्वंदी : : एकलिंगी : __________
व्याख्या लिहा.
पुष्पवृंत
परागणाचे घटक कोणते?
पुढील अवयवांचे कार्य लिहा.
बीजाणूधानी
शास्त्रीय कारणे लिहा.
वनस्पतींमध्ये फूल हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे.
शास्त्रीय कारणे लिहा.
वनस्पतीतील फलनाला द्विफलन म्हणतात.
