Advertisements
Advertisements
Question
एका तारेचा रोध 100 Ω आहे. त्या तारेतून 1 A विद्युतधारा 10 सेकंद प्रवाहित केल्यास निर्माण झालेली उष्णता ______ असेल.
Options
10 J
10000 J
0.1 J
1000 J
MCQ
Fill in the Blanks
Advertisements
Solution
एका तारेचा रोध 100 Ω आहे. त्या तारेतून 1 A विद्युतधारा 10 सेकंद प्रवाहित केल्यास निर्माण झालेली उष्णता 1000 J असेल.
स्पष्टीकरण:
दिलेली माहिती:
विद्युतरोध (R) = 100 Ω
विद्युतधारा (I) = 1 A
वेळ (t) = 10 सेकंद
ज्यूलच्या नियमानुसार, उष्णतेचे सूत्र:
H = I2Rt
= (1)2 × 100 × 10
= 1000 J
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Official Board Paper
