हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

एका तारेचा रोध 100 Ω आहे. त्या तारेतून 1 A विद्युतधारा 10 सेकंद प्रवाहित केल्यास निर्माण झालेली उष्णता ______ असेल. - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

एका तारेचा रोध 100 Ω आहे. त्या तारेतून 1 A विद्युतधारा 10 सेकंद प्रवाहित केल्यास निर्माण झालेली उष्णता ______ असेल.

विकल्प

  • 10 J

  • 10000 J

  • 0.1 J

  • 1000 J

MCQ
रिक्त स्थान भरें
Advertisements

उत्तर

एका तारेचा रोध 100 Ω आहे. त्या तारेतून 1 A विद्युतधारा 10 सेकंद प्रवाहित केल्यास निर्माण झालेली उष्णता 1000 J असेल.

स्पष्टीकरण:

दिलेली माहिती:

विद्युतरोध (R) = 100 Ω

विद्युतधारा (I) = 1 A

वेळ (t) = 10 सेकंद

ज्यूलच्या नियमानुसार, उष्णतेचे सूत्र:

H = I2Rt

= (1)2 × 100 × 10

= 1000 J

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2025-2026 (March) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×