English

एका शहराचे एका महिन्याचे दररोजचे कमाल तापमान सेल्सिअस अंशांमध्ये खालीलप्रमाणे आहे. योग्य वर्ग घेऊन वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी (सलग वर्ग) तयार करा. 29.2, 29.0, 28.1, 28.5, 32.9, 29.2

Advertisements
Advertisements

Question

एका शहराचे एका महिन्याचे दररोजचे कमाल तापमान सेल्सिअस अंशांमध्ये खालीलप्रमाणे आहे. योग्य वर्ग घेऊन वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी (सलग वर्ग) तयार करा.

29.2, 29.0, 28.1, 28.5, 32.9, 29.2, 34.2, 36.8, 32.0, 31.0, 30.5, 30.0, 33, 32.5, 35.5, 34.0, 32.9, 31.5, 30.3, 31.4, 30.3, 34.7, 35.0, 32.5, 33.5, 29.0, 29.5, 29.9, 33.2, 30.2

सारणीवरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

  1. कमाल तापमान 34°c पेक्षा कमी असणारे दिवस किती?
  2. कमाल तापमान 34°c किंवा त्यापेक्षा जास्त असणारे दिवस किती?
Sum
Advertisements

Solution

खालील सामग्रीमध्ये एका शहराचे एका महिन्याचे दररोजचे कमाल तापमान सेल्सिअस अंशांमध्ये दिले आहे.

29.2, 29.0, 28.1, 28.5, 32.9, 29.2, 34.2, 36.8, 32.0, 31.0, 30.5, 30.0, 33, 32.5, 35.5, 34.0, 32.9, 31.5, 30.3, 31.4, 30.3, 34.7, 35.0, 32.5, 33.5, 29.0, 29.5, 29.9, 33.2, 30.2

वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी खालीलप्रमाणे आहे.

वर्ग (तापमान) ताळ्याच्या खुणा वारंवारता
28 − 30  `cancel(bb|bb|bb|bb|)` `bb|bb|bb|` 8
30 − 32  `cancel(bb|bb|bb|bb|)` `bb|bb|bb|` 8
32 − 34  `cancel(bb|bb|bb|bb|)` `bb|bb|bb|` 8
34 − 36  `cancel(bb|bb|bb|bb|)` 5
36 − 38 `bb|` 1
    एकूण N = 30
  1. कमाल तापमान 34°c पेक्षा कमी असणारे दिवस = 8 + 8 + 8 = 24
  2. कमाल तापमान 34°c किंवा त्यापेक्षा जास्त असणारे दिवस = 5 + 1 = 6
shaalaa.com
वारंवारता वितरण सारणी
  Is there an error in this question or solution?
Chapter 7: सांख्यिकी - संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 [Page 127]

APPEARS IN

Balbharati Ganit 1 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 7 सांख्यिकी
संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 | Q (4) | Page 127

RELATED QUESTIONS

35 ते 40 या वर्गाचा वर्गमध्य काढा.


एका वर्गाचा मध्य 10 असून वर्गअवकाश 6 आहे, तर ताे वर्ग कोणता?


खालील सारणी पूर्ण करा.

वर्ग (वय वर्षे) ताळ्याच्या खुणा वारंवारता (f) (विद्यार्थी संख्या)
12-13 `cancel(bb|bb|bb|bb|)` `square`
13-14 `cancel(bb|bb|bb|bb|)` `cancel(bb|bb|bb|bb|)` `bb|bb|bb|bb|` `square`
14-15 `square` `square`
15-16 `bb|bb|bb|bb|` `square`
    N = ∑f = 35

एका शाळेच्या हरितसेनेतील 45 विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकाने केलेल्या वृक्षारोपणाची संख्या खाली दिली आहे.

3, 5, 7, 6, 4, 3, 5, 4, 3, 5, 4, 7, 5 , 3, 6, 6, 5, 3, 4, 5, 7, 3, 5, 6, 4, 4, 3, 5, 6, 6, 4, 3, 5, 7, 3, 4, 5, 7, 6, 4, 3, 5, 4, 4, 7.

यावरून अवर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार करा.


π ची 50 दशांश स्थळांपर्यंत किंमत खाली दिलेली आहे. 3.14159265358979323846264338327950288419716939937510

यावरून दशांश चिन्हानंतरच्या अंकांची अवर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार करा.


खालील सारणीतील माहितीवरून वर्गांतर काढा व अखंडित वर्ग व खंडित वर्ग असणारी वारंवारता वितरण सारणी तयार करा.

वर्गमध्य वारंवारता
22 6
24 7
26 13
28 4

एका शाळेतील इयत्ता 9 वीच्या 46 विद्यार्थ्यांना त्यांच्या कंपासमधील पेन्सिलींची लांबी मोजावयास सांगितली. ती सेंटिमीटरमध्ये खालीलप्रमाणे आहे.

16, 15, 7, 4.5, 8.5, 5.5, 5, 6.5, 6, 10, 12, 13, 4.5, 4.9, 16, 11, 9.2, 7.3, 11.4, 12.7, 13.9, 16, 5.5, 9.9, 8.4, 11.4, 13.1, 15, 4.8, 10, 7.5, 8.5, 6.5, 7.2, 4.5, 5.7, 16, 5.7, 6.9, 8.9, 9.2, 10.2, 12.3, 13.7, 14.5, 10.

0 − 5, 5 − 10, 10 − 15, ..... याप्रमाणे वर्ग घेऊन असमावेशक पद्धतीने वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार करा.


एका संस्थेला ‘दिव्यांग विकास निधी’ साठी गावातील 38 लोकांनी प्रत्येकी काही रुपये दिले, ही माहिती खाली दिली आहे.

101, 500, 401, 201, 301, 160, 210, 125, 175, 190, 450, 151, 101, 351, 251, 451, 151, 260, 360, 410, 150, 125, 161, 195, 351, 170, 225, 260, 290, 310, 360, 425, 420, 100, 105, 170, 250, 100

  1. 100 − 149, 150 − 199, 200 − 249, ... असे वर्ग घेऊन वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार करा.
  2. सारणीवरून 350 रुपये व त्यापेक्षा अधिक निधी देणाऱ्यांची संख्या किती आहे हे लिहा.

25 − 35 ह्या वर्गाचा वर्गमध्य कोणता?


0 − 10, 10 − 20, 20 − 30.... असे वर्ग असणाऱ्या वारंवारता सारणीत 10 हा प्रप्तांक कोणत्या वर्गात समाविष्ट करावा?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×