English

दोन अंकी दोन संख्यांचा गुणाकार 765 आहे आणि त्यांचा मसावि 3 आहे, तर त्यांचा लसावि काढा. - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

Question

दोन अंकी दोन संख्यांचा गुणाकार 765 आहे आणि त्यांचा मसावि 3 आहे, तर त्यांचा लसावि काढा.

Sum
Advertisements

Solution

मसावि × लसावि = दोन संख्यांचा गुणाकार

⇒ 3 × लसावि = 765

⇒ लसावि = `765/4`

= 255

म्हणून, दोन संख्यांचा लसावि 255 आहे.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: मसावि - लसावि - सरावसंच 14 [Page 100]

APPEARS IN

Balbharati Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 3 मसावि - लसावि
सरावसंच 14 | Q 7. | Page 100
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×