English

डोबेरायनरच्या त्रिकांचे वैशिष्ट्य काय?

Advertisements
Advertisements

Question

डोबेरायनरच्या त्रिकांचे वैशिष्ट्य काय?

One Line Answer
Advertisements

Solution

एका त्रिकामधील तीन मूलद्रव्यांची मांडणी अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने असून मधल्या द्रव्याचे अणुवस्तुमान हे अंदाजे इतर दोन मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या सरासरीइतके असते.

shaalaa.com
डोबरायनरची त्रिके (Dobereiner’s Triads)
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण - एका वाक्यात उत्तरे लिहा.

APPEARS IN

SCERT Maharashtra Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण
एका वाक्यात उत्तरे लिहा. | Q 2
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×