हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

डोबेरायनरच्या त्रिकांचे वैशिष्ट्य काय? - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

डोबेरायनरच्या त्रिकांचे वैशिष्ट्य काय?

एक पंक्ति में उत्तर
Advertisements

उत्तर

एका त्रिकामधील तीन मूलद्रव्यांची मांडणी अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने असून मधल्या द्रव्याचे अणुवस्तुमान हे अंदाजे इतर दोन मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या सरासरीइतके असते.

shaalaa.com
डोबरायनरची त्रिके (Dobereiner’s Triads)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2: मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण - एका वाक्यात उत्तरे लिहा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC
अध्याय 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण
एका वाक्यात उत्तरे लिहा. | Q 2
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×