English

दिलेल्या विभाजित वर्तुळाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहाः प्रश्न: (१) कोणत्या खंडात सर्वाधिक लोकसंख्या आहे? (२) जागतिक लोकसंख्येपैकी ९.६९ टक्के लोकसंख्या कोणत्या खंडात आहे? - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

दिलेल्या विभाजित वर्तुळाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहाः

प्रश्न:

  1. कोणत्या खंडात सर्वाधिक लोकसंख्या आहे?
  2. जागतिक लोकसंख्येपैकी ९.६९ टक्के लोकसंख्या कोणत्या खंडात आहे?
  3. सर्वांत कमी लोकसंख्या कोणत्या खंडात आहे?
  4. युरोप खंडात किती टक्के लोकसंख्या आहे?
  5. वरील विभाजित वर्तुळात कोणता खंड नाही? आणि का?
Very Short Answer
Advertisements

Solution

  1. आशिया
  2. उत्तर अमेरिका
  3. ऑस्ट्रेलिया
  4. ४.७५ टक्के
  5. अँटार्क्टिका खंड समाविष्ट केलेला नाही. येथे कायमस्वरूपी मानववस्ती नसल्यामुळे ती लोकसंख्येच्या विभाजित वर्तुळात वगळण्यात आली आहे.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×