English

दिलेल्या जगाच्या नकाशात पुढील माहिती भरा: 1. ऑस्ट्रेलियातील जास्त लोकसंख्येचा प्रदेश 2. भारतातील सर्वाधिक लिंग-गुणोत्तर असलेले राज्य 3. डॉगर बँक मत्स्थक्षेत्र

Advertisements
Advertisements

Question

दिलेल्या जगाच्या नकाशात पुढील माहिती भरा:

  1. ऑस्ट्रेलियातील जास्त लोकसंख्येचा प्रदेश
  2. भारतातील सर्वाधिक लिंग-गुणोत्तर असलेले राज्य
  3. डॉगर बँक मत्स्थक्षेत्र
  4. दक्षिण आफ्रिकेतील एक औद्योगिक प्रदेश - किंबर्ले
  5. पंचमहासरोवराजवळील औद्योगिक प्रदेश
  6. सागरी वाहतुकीत क्रांतिकारक बदल करणारा सुएझ कालवा
  7. भारतातील एक आंतरराष्ट्रीय विमानतळ - मुंबई
  8. पनामा सामुद्रधुनी

Chart
Map
Advertisements

Solution

१ सिडनी, न्यूसाउथवेल्स
२ केरळ
३ उत्तरसागर
४ किंबर्ले
५ गुजरात
६ सुएझ कालवा
७ मुंबई
८ पनामा
shaalaa.com
भारतातील प्रादेशिक विषमतेची कारणे
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×