मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

दिलेल्या जगाच्या नकाशात पुढील माहिती भरा: 1. ऑस्ट्रेलियातील जास्त लोकसंख्येचा प्रदेश 2. भारतातील सर्वाधिक लिंग-गुणोत्तर असलेले राज्य 3. डॉगर बँक मत्स्थक्षेत्र - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

दिलेल्या जगाच्या नकाशात पुढील माहिती भरा:

  1. ऑस्ट्रेलियातील जास्त लोकसंख्येचा प्रदेश
  2. भारतातील सर्वाधिक लिंग-गुणोत्तर असलेले राज्य
  3. डॉगर बँक मत्स्थक्षेत्र
  4. दक्षिण आफ्रिकेतील एक औद्योगिक प्रदेश - किंबर्ले
  5. पंचमहासरोवराजवळील औद्योगिक प्रदेश
  6. सागरी वाहतुकीत क्रांतिकारक बदल करणारा सुएझ कालवा
  7. भारतातील एक आंतरराष्ट्रीय विमानतळ - मुंबई
  8. पनामा सामुद्रधुनी

तक्ता
नकाशा
Advertisements

उत्तर

सिडनी, न्यूसाउथवेल्स
केरळ
उत्तरसागर
किंबर्ले
गुजरात
सुएझ कालवा
मुंबई
पनामा
shaalaa.com
भारतातील प्रादेशिक विषमतेची कारणे
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×