English

दैनंदिन जीवनात सकाळच्या वेळी तुमच्या कानावर पडणाऱ्या आवाजांचे वर्गीकरण करा. ऐकावेसे वाटणारे आवाज त्रासदायक वाटणारे आवाज - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

दैनंदिन जीवनात सकाळच्या वेळी तुमच्या कानावर पडणाऱ्या आवाजांचे वर्गीकरण करा.

ऐकावेसे वाटणारे आवाज त्रासदायक वाटणारे आवाज
   
Chart
Advertisements

Solution

ऐकावेसे वाटणारे आवाज त्रासदायक वाटणारे आवाज

पक्ष्यांचे मंजुळ आवाज,
आईचा लडिवाळ आवाज,
मंदिरातील प्रार्थनेचा आवाज,
आजीच्या आरतीचा आवाज

गाड्यांचे आवाज,
मिक्सरचा आवाज,
लाऊडस्पीकरचा आवाज,
कुत्र्यांचे भुंकणे
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: सुरांची जादूगिरी - स्वाध्याय [Page 19]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 5 सुरांची जादूगिरी
स्वाध्याय | Q ७. | Page 19
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×