English

चूक की बरोबर ते लिहा. चुकीचे विधान दुरुस्त करा. पृथ्वीच्या अंतरंगात विविध भागांतील पदार्थांची घनता सारखी नाही.

Advertisements
Advertisements

Question

चूक की बरोबर ते लिहा. चुकीचे विधान दुरुस्त करा.

पृथ्वीच्या अंतरंगात विविध भागांतील पदार्थांची घनता सारखी नाही.

Options

  • चूक 

  • बरोबर

MCQ
Correct and Rewrite
True or False
Advertisements

Solution

हे विधान बरोबर आहे.

स्पष्टीकरण:

पृथ्वीच्या आतील भागात विविध पदार्थांची घनता वेगवेगळी असते. गाभ्याची घनता आवरण आणि कवचापेक्षा जास्त असते.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: पृथ्वीचे अंतरंग - स्वाध्याय [Page 144]

APPEARS IN

Balbharati Bhugol Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 2 पृथ्वीचे अंतरंग
स्वाध्याय | Q २. (अ) | Page 144
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×