English

चूक की बरोबर ते लिहा. चुकीचे विधान दुरुस्त करा. पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा कठीण खडकापासून बनलेला आहे.

Advertisements
Advertisements

Question

चूक की बरोबर ते लिहा. चुकीचे विधान दुरुस्त करा.

पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा कठीण खडकापासून बनलेला आहे.

Options

  • चूक

  • बरोबर

MCQ
Correct and Rewrite
True or False
Advertisements

Solution

हे विधान चूक आहे.

स्पष्टीकरण:

पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा लोखंड आणि निकेल या घटकांपासून बनलेला आहे.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: पृथ्वीचे अंतरंग - स्वाध्याय [Page 144]

APPEARS IN

Balbharati Bhugol Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 2 पृथ्वीचे अंतरंग
स्वाध्याय | Q २. (आ) | Page 144
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×