Advertisements
Advertisements
Question
चित्राच्या जागी योग्य शब्दाचा वापर करून खालील म्हणी पूर्ण करा.
अडला हरी
पाय धरी
Advertisements
Solution
अडला हरी गाढवाचे पाय धरी.
RELATED QUESTIONS
खालील वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
मन कातर होणे.
खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.
शेत -
खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय अधोरेखित करा.
आईने आशाला शंभरदा बजावले.
खालील शब्दाला मराठी भाषेतील पर्यायी शब्द लिहा.
डॉक्टर -
खालील शब्दाला कवितेत आलेली विशेषणे लिहा.
...... - अंकुर.
खालील वाक्प्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा व लिहा.
नवल वाटणे -
सर्वत्र/सगळीकडे परिस्थिती समान असणे. - ______
क्रियापदे घालून वाक्य पूर्ण करा.
मी चेंडू ______
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा.
नर्तकीचे नृत्य प्रेक्षणीय होते.
आपली मराठी भाषा वाक्प्रचार, म्हणी व सुभाषिते यांनी समृद्ध आहे. शरीर अवयव, प्राणी, पक्षी, मानवी भावभावना, अन्न वा इतर अशा अनेक गोष्टींवरून आपल्याला वाक्प्रचार व म्हणी पाहायला मिळतात. खाली एक तक्ता दिला आहे. तक्त्यातील प्रत्येक रकान्यात दिलेल्या उदाहरणाप्रमाणे आणखी म्हणी व वाक्प्रचार शोधा व लिहा.
| शरीर अवयवावर आधारित | प्राणी व पक्षी यांवर आधारित | मानवी भावभावना | अन्नघटक | इतर घटक | |
| (१) | चेहरा काळवंडणे. | पोटात कावळे ओरडणे. | जिवाची उलघाल होणे. | खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी. | दगडापेक्षा वीट मऊ. |
| (२) | |||||
| (३) | |||||
| (४) | |||||
| (५) |
