Advertisements
Advertisements
Question
चौकट पूर्ण करा.
| भारतात आयात होणाऱ्या वस्तू | ______ |
| भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तू | ______ |
Chart
Fill in the Blanks
Advertisements
Solution
| भारतात आयात होणाऱ्या वस्तू | यंत्रसामग्री, लोखंड, खनिज तेल, खते, औषधे इत्यादी वस्तूंचा समावेश होताे. |
| भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तू | चामडे, सायकल, ट्रॅक्टर, चहा, कॉफी, साखर, सुती कापड, मोती, मौल्यवान हिरे इत्यादी वस्तूंचा समावेश होतो. |
shaalaa.com
भारत सरकारचे धोरण
Is there an error in this question or solution?
Chapter 1.08: उद्योग व व्यापार - स्वाध्याय [Page 46]
