मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

चौकट पूर्ण करा. भारतात आयात होणाऱ्या वस्तू ______ भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तू ______ - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

चौकट पूर्ण करा.

भारतात आयात होणाऱ्या वस्तू ______
भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तू ______
तक्ता
रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

भारतात आयात होणाऱ्या वस्तू यंत्रसामग्री, लोखंड, खनिज तेल, खते, औषधे इत्यादी वस्तूंचा समावेश होताे.
भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तू चामडे, सायकल, ट्रॅक्टर, चहा, कॉफी, साखर, सुती कापड, मोती, मौल्यवान हिरे इत्यादी वस्तूंचा समावेश होतो.
shaalaa.com
भारत सरकारचे धोरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.08: उद्योग व व्यापार - स्वाध्याय [पृष्ठ ४६]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 1.08 उद्योग व व्यापार
स्वाध्याय | Q २. (अ) | पृष्ठ ४६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×