Advertisements
Advertisements
Question
बिंदू A चा निर्देशक x आणि बिंदू B चा निर्देशक y आहे. तर खालील बाबतीत d(A, B) काढा.
x = 6, y = -2
Advertisements
Solution
दोन बिंदूंमधील अंतर हे त्यांच्या निर्देशकांपैकी मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा केल्यावर मिळते.
बिंदू A चा निर्देशक 6 आहे आणि बिंदू B चा निर्देशक -2 आहे.
x = 6, y = -2 दिलेले आहे.
6 > - 2 हे आपल्याला माहीत आहे.
∴ d (A, B) = 6 - (- 2)
∴ d (A, B) = 6 + 2
∴ d (A, B) = 8
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खाली दिलेल्या संख्यारेषेच्या आधारे पुढील अंतर काढा.

d(O, E)
खाली दिलेल्या संख्यारेषेच्या आधारे पुढील अंतर काढा.

d(Q, B)
बिंदू A चा निर्देशक x आणि बिंदू B चा निर्देशक y आहे. तर खालील बाबतीत d(A, B) काढा.
x = 1, y = 7
बिंदू A चा निर्देशक x आणि बिंदू B चा निर्देशक y आहे. तर खालील बाबतीत d(A, B) काढा.
x = -4, y = -5
आकृती काढून प्रश्नाचे उत्तर लिहा.
जर R-S-T आणि l(ST) = 3.7, l(RS) = 2.5, तर l(RT) = ?
बिंदू A चा निर्देशक -2 व B चा निर्देशक 5 असेल तर d(A,B) = किती ?
संख्यारेषेवरील P, Q, R या बिंदूंचे निर्देशक अनुक्रमे 3, -5 व 6 आहेत, तर खालील विधान सत्य आहे की असत्य ते लिहा.
d(P, Q) + d(Q, R) = d(P, R)
संख्यारेषेवरील P, Q, R या बिंदूंचे निर्देशक अनुक्रमे 3, -5 व 6 आहेत, तर खालील विधान सत्य आहे की असत्य ते लिहा.
d(P, Q) - d(P, R) = d(Q, R)
संख्यारेषेवर P बिंदूचा निर्देशक -7 आहे तर P पासून 8 एकक अंतरावर असणाऱ्या बिंदूंचे निर्देशक काढा.
संख्यारेषेवर A बिंदूचा निर्देशक 1 आहे. A पासून 7 एकक अंतरावरील बिंदूंचे निर्देशक काढा.