English

भरती आहोटीचे वाईट परिणाम कोणते ते लिहा. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

भरती आहोटीचे वाईट परिणाम कोणते ते लिहा.

Very Short Answer
Advertisements

Solution

  1. भरती-ओहोटीच्या वेळेचा अंदाज नीट न आल्यास समुद्रात पोहण्यास गेलेल्या व्यक्तींना अपघात होऊ शकतो.
  2. मासे पकडण्यासाठी गेलेल्या कोळ्यांच्या जहाजांना देखील अपघात होऊ शकतो.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: भरती - ओहोटी - स्वाध्याय [Page 192]

APPEARS IN

Balbharati Bhugol Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 3 भरती - ओहोटी
स्वाध्याय | Q ७. ii. | Page 192
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×