English

भरती-आहोटीचे चांगले परिणाम कोणते ते लिहा. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

भरती-आहोटीचे चांगले परिणाम कोणते ते लिहा.

Long Answer
Advertisements

Solution

  1. भरतीच्या पाण्याबरोबर मासे खाडीत येतात. त्याचा फायदा मासेमारीसाठी होतो.
  2. भरती-ओहोटीमुळे पाण्यातील कचऱ्याचा निचरा होतो व समुद्रकिनारा स्वच्छ राहतो.
  3. भरती-ओहोटीमुळे बंदरे गाळाने भरत नाहीत.
  4. भरतीच्या वेळेस जहाजे बंदरात आणता येतात.
  5. भरतीचे पाणी मिठागरात साठवून त्या पाण्यापासून मीठ तयार केले जाते.
  6. भरती-ओहोटीच्या क्रियेमुळे वीज निर्माण करता येते.
  7. भरती-ओहोटीमुळे तिवराची वने, किनारी भागातील जैवविविधता इत्यादींचा विकास व जतन होते.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: भरती - ओहोटी - स्वाध्याय [Page 192]

APPEARS IN

Balbharati Bhugol Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 3 भरती - ओहोटी
स्वाध्याय | Q ७. i. | Page 192
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×