English

भौगोलिक कारणे लिहा. पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीस चालना देणारा प्रमुख घटक आहे.

Advertisements
Advertisements

Question

भौगोलिक कारणे लिहा.

पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीस चालना देणारा प्रमुख घटक आहे.

Give Reasons
Advertisements

Solution

  1. मानवास दैनंदिन जीवनात पिण्यासाठी व इतर अनेक कारणांसाठी पाण्याची नितांत आवश्यकता असते. शेती व इतर अनेक उदयोगांसाठी पाणी अत्यावश्यक असते.
  2. पाण्याची उपलब्धता नसल्यास शेतीचा व परिणामी इतर व्यवसायांचा विकास होत नाही. अशा प्रदेशात मानवी वस्तीचा विकास होत नाही.
  3. पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतीचा व परिणामी इतर व्यवसायांचा विकास होतो व मानवी वस्तीचा विकास होतो. अशा प्रकारे, पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीस चालना देणारा प्रमुख घटक आहे.
shaalaa.com
मानवी वस्ती
  Is there an error in this question or solution?
Chapter 7: मानवी वस्ती - स्वाध्याय [Page 51]

APPEARS IN

Balbharati Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 7 मानवी वस्ती
स्वाध्याय | Q २. (अ) | Page 51
SCERT Maharashtra Geography [Marathi] 10 Standard SSC
Chapter 7 मानवी वस्ती
भौगोलिक कारणे लिहा. | Q 1
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×