Advertisements
Advertisements
Question
भौगोलिक कारणे लिहा.
ढग हे आकाशात तरंगतात.
Give Reasons
Advertisements
Solution
- सांद्रीभवन होऊन तयार झालेले ढगांतील जलकण, हिमकण अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे जवळजवळ वजनविरहित अवस्थेत असतात. त्यामुळे ढग हवेत तरंगत राहतात.
- तसेच हवेच्या जोरदार उर्ध्वगामी प्रवाहामुळे ढग आकाशात तरंगत राहतात.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
