मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

भौगोलिक कारणे लिहा. ढग हे आकाशात तरंगतात. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

भौगोलिक कारणे लिहा.

ढग हे आकाशात तरंगतात.

कारण सांगा
Advertisements

उत्तर

  1. सांद्रीभवन होऊन तयार झालेले ढगांतील जलकण, हिमकण अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे जवळजवळ वजनविरहित अवस्थेत असतात. त्यामुळे ढग हवेत तरंगत राहतात.
  2. तसेच हवेच्या जोरदार उर्ध्वगामी प्रवाहामुळे ढग आकाशात तरंगत राहतात.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: आर्द्रता व ढग - स्वाध्याय [पृष्ठ १५९]

APPEARS IN

बालभारती Bhugol Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 3 आर्द्रता व ढग
स्वाध्याय | Q ५. (अ) | पृष्ठ १५९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×