English

भौगोलिक कारणे लिहा. ब्राझीलमधील वर्षावनांना जगाची फुप्फुसे असे संबोधतात.

Advertisements
Advertisements

Question

भौगोलिक कारणे लिहा.

ब्राझीलमधील वर्षावनांना जगाची फुप्फुसे असे संबोधतात.

Answer in Brief
Advertisements

Solution

  1. ब्राझीलमध्ये ज्या प्रदेशात वर्षभर पाऊस पडतो, तेथे सदाहरित वर्षावने आढळतात.
  2. ब्राझीलच्या वन्यप्रदेश व वन्य प्राणी दर्शवणाऱ्या नकाशाचे निरीक्षण करता सदाहरित वनांनी (विषुववृत्तीय वने) ब्राझीलचा सर्वाधिक भाग व्यापला आहे.
  3. परिणामी, या वनांमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात प्राणवायू उपलब्ध होतो आणि कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
    म्हणूनच, ब्राझीलमधील सदाहरित वर्षावनांना जगाची फुप्फुसे असे संबोधतात.
shaalaa.com
ब्राझील- वनस्पती
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: नैसर्गिक वनस्पती व प्राणी - भौगोलिक कारणे लिहा.

APPEARS IN

SCERT Maharashtra Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 5 नैसर्गिक वनस्पती व प्राणी
भौगोलिक कारणे लिहा. | Q 6
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×