English

'भाषेतील सौंदर्य' या दृष्टीने पाठातील वाक्ये शोधा व लिहा. उदा., जीवनाची, चैतन्याची, आनंदाची कारंजी येथे थुई थुई उडत होती. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

'भाषेतील सौंदर्य' या दृष्टीने पाठातील वाक्ये शोधा व लिहा.

उदा., जीवनाची, चैतन्याची, आनंदाची कारंजी येथे थुई थुई उडत होती.

Short Answer
Advertisements

Solution

  1. मळभ आल्याने सूर्य जसा नाहीसा होत नाही, त्याचप्रमाणे रोगांनी नी संकटांनी जीवनाचे मूळ आनंदी स्वरूप नाहीसे होत नाही.
  2. आंबट तोंड आणि लांबट चेहरा करून जीवनाचा गाडा आपण ओढत आहोत, असे आपण का वागावे?
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 14: फुलपाखरे - स्वाध्याय [Page 21]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 14 फुलपाखरे
स्वाध्याय | Q ७. | Page 21
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×