मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

'भाषेतील सौंदर्य' या दृष्टीने पाठातील वाक्ये शोधा व लिहा. उदा., जीवनाची, चैतन्याची, आनंदाची कारंजी येथे थुई थुई उडत होती.

Advertisements
Advertisements

प्रश्न

'भाषेतील सौंदर्य' या दृष्टीने पाठातील वाक्ये शोधा व लिहा.

उदा., जीवनाची, चैतन्याची, आनंदाची कारंजी येथे थुई थुई उडत होती.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

  1. मळभ आल्याने सूर्य जसा नाहीसा होत नाही, त्याचप्रमाणे रोगांनी नी संकटांनी जीवनाचे मूळ आनंदी स्वरूप नाहीसे होत नाही.
  2. आंबट तोंड आणि लांबट चेहरा करून जीवनाचा गाडा आपण ओढत आहोत, असे आपण का वागावे?
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 14: फुलपाखरे - स्वाध्याय [पृष्ठ २१]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik Standard 8 Maharashtra State Board
पाठ 14 फुलपाखरे
स्वाध्याय | Q ७. | पृष्ठ २१
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×