English

भारतीय उपखंडावरून वाहणाऱ्या हंगामी वाऱ्यांची दिशा हिवाळ्यात ______. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

भारतीय उपखंडावरून वाहणाऱ्या हंगामी वाऱ्यांची दिशा हिवाळ्यात ______.

Options

  • आग्नेयेकडून वायव्येकडे असते.

  • नैऋत्येकडून ईशान्येकडे असते.

  • ईशान्येकडून नैऋत्येकडे असते.

  • वायव्येकडून आग्नेयेकडे असते.

MCQ
Fill in the Blanks
Advertisements

Solution

भारतीय उपखंडावरून वाहणाऱ्या हंगामी वाऱ्यांची दिशा हिवाळ्यात ईशान्येकडून नैऋत्येकडे असते.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: वारे - स्वाध्याय [Page 158]

APPEARS IN

Balbharati Bhugol Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 5 वारे
स्वाध्याय | Q १. (४) | Page 158
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×