Advertisements
Advertisements
प्रश्न
भारतीय उपखंडावरून वाहणाऱ्या हंगामी वाऱ्यांची दिशा हिवाळ्यात ______.
पर्याय
आग्नेयेकडून वायव्येकडे असते.
नैऋत्येकडून ईशान्येकडे असते.
ईशान्येकडून नैऋत्येकडे असते.
वायव्येकडून आग्नेयेकडे असते.
MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements
उत्तर
भारतीय उपखंडावरून वाहणाऱ्या हंगामी वाऱ्यांची दिशा हिवाळ्यात ईशान्येकडून नैऋत्येकडे असते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
