मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

'गरजणारे चाळीस' वारे दक्षिण गोलार्धात ______. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

'गरजणारे चाळीस' वारे दक्षिण गोलार्धात ______.

पर्याय

  • बिषुववृत्ताकडे वाहतात.

  • ४०° दक्षिण अक्षांशाच्या भागात वाहतात.

  • ध्रुवीय कमी दाबाच्या प्रदेशाकडून वाहतात.

  • ४०° उत्तर अक्षांशाच्या भागात वाहतात.

MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

'गरजणारे चाळीस' वारे दक्षिण गोलार्धात ४०° दक्षिण अक्षांशाच्या भागात वाहतात.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: वारे - स्वाध्याय [पृष्ठ १५८]

APPEARS IN

बालभारती Bhugol Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 5 वारे
स्वाध्याय | Q १. (५) | पृष्ठ १५८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×