Advertisements
Advertisements
Question
भारतातील शैक्षणिक क्षेत्रातील पुढील व्यक्ती व त्यांच्या कार्यासंबंधी तक्ता पूर्ण करा.
| व्यक्ती | कार्य |
| ______ | भारताचे पहिले शिक्षणमंत्री |
| ______ | विद्यापीठ शिक्षण आयोगाचे अध्यक्ष |
| प्रा.सय्यद राऊफ | ______ |
| ______ | कोसबाड प्रकल्प |
Chart
Fill in the Blanks
Advertisements
Solution
| व्यक्ती | कार्य |
| मौलाना अबुल कलाम आझाद | भारताचे पहिले शिक्षणमंत्री |
| डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन | विद्यापीठ शिक्षण आयोगाचे अध्यक्ष |
| प्रा.सय्यद राऊफ | पहिली ते सातवीचा 'एकसारखा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी अभ्यासक्रमाचा मसुदा तयार करण्याचे काम केले. |
| अनुताई वाघ | कोसबाड प्रकल्प |
shaalaa.com
उच्च शिक्षण
Is there an error in this question or solution?
