मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

भारतातील शैक्षणिक क्षेत्रातील पुढील व्यक्ती व त्यांच्या कार्यासंबंधी तक्ता पूर्ण करा. व्यक्ती कार्य भारताचे पहिले शिक्षणमंत्री भारताचे पहिले शिक्षणमंत्री ______ विद्यापीठ शिक्षण आयोगाचे - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

भारतातील शैक्षणिक क्षेत्रातील पुढील व्यक्ती व त्यांच्या कार्यासंबंधी तक्ता पूर्ण करा.

व्यक्ती कार्य
______ भारताचे पहिले शिक्षणमंत्री
______ विद्यापीठ शिक्षण आयोगाचे अध्यक्ष
प्रा.सय्यद राऊफ ______
______ कोसबाड प्रकल्प
तक्ता
रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

व्यक्ती कार्य
मौलाना अबुल कलाम आझाद भारताचे पहिले शिक्षणमंत्री
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यापीठ शिक्षण आयोगाचे अध्यक्ष
प्रा.सय्यद राऊफ पहिली ते सातवीचा 'एकसारखा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी अभ्यासक्रमाचा मसुदा तयार करण्याचे काम केले.
अनुताई वाघ कोसबाड प्रकल्प
shaalaa.com
उच्च शिक्षण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.05: शैक्षणिक वाटचाल - स्वाध्याय [पृष्ठ ३०]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 1.05 शैक्षणिक वाटचाल
स्वाध्याय | Q २. (१) | पृष्ठ ३०

संबंधित प्रश्‍न

टीपा लिहा.

बालभारती


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×